top of page

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वा

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 1, 2021
  • 1 min read

ree

प्रतिनिधी- विक्रम वानखेडे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त .मध्ये शहर अध्यक्ष आषिश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मयुरपार्क शाखेच्या व जिल्याशहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मा वाटपाचे उतघाटण करण्यात आले यावेळी उपस्थित शहर जिल्हा अध्यक्ष विजयरावजी साळवे, शहरजिल्हा उप्पाध्यक्ष शेख रफिकभाईजी,जिल्हाउपाध्यक्ष उध्दव जी बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष सोनु पवार, जिल्हा सरचिटणीस सलीम शेख,जिल्हा उपाध्यक्ष इरफान शेख, शहर चिटणीस विक्रम वानखेडे, संजयजी तुपे साहेब,मध्ये शहर उपाध्यक्ष शालीकराम दांडगे, पुर्व शहर उपाध्यक्ष फैसल शाहा,पुर्व चिटणीस मुकेश मकासरे,तात्याराव देवरे, शाखा अध्यक्ष अनिकेत जगताप,शाखा कार्यअध्यक्ष अविनाश ढाकणे ,गणेश कोलते, नीलेश खरात,वामणराव कांबळेसर, अनिल जाधव,संतोष गायकवाड, अक्षय चिकटे शैलेश विटेकर व आदी पदाधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थितीत होती. बातमी व.जाहिराती साठी संपर्क .मुख्य संपादक। गणेशजी चौधरी सर मो.8329897617

Comments


bottom of page