top of page

रक्षा बंधन निमित्ताने भारबा येथे किराणा किट चे वाटप ...

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 4, 2020
  • 1 min read

ree

*प्रतिनिधी -गणेश चौधरी रक्षाबंधन* निमित्ताने भांरबा ता. कन्नड

निराधार महिलाना किराणा किट वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाला

*पोलीस निरीक्षक पवार साहेब*

*संजय खंबायते जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.पा.*

*भगवान कोल्हे ता.अध्यक्ष भा.ज.पा.कन्नड*

*कल्याण पा.जंजाळ जि.उपाध्यक्ष युवा मोर्चा*

*जरारे आण्णा*

*तालुकासरचिटणीस सुभाष काळे*

*प्रवीण शिंदे* *प्रा.काकासाहेब आडे*

अर्जुन राठोड ,भगीरथ शिंदे,सुदाम राठोड, कौतिक तात्या शिंदे,पपू शेठ दवंगे,सुरेश शिंदे,फकिरराव राठोड,नवनाथ राठोड,गणेश राठोड,भारत राठोड,काकासाहेब जाधव,दसरत राजपूत,विजय जाधव,प्रवीण राठोड

रामेश्वरआडे,अतुल मोकासे, बाळू शिंदे,

व सर्व गावकरी मित्र मंडळ हजर होते.

Comments


bottom of page