रमा नगर येथील मिलिंद बुद्धविहार येथून "संविधान से स्वाभिमान" या यात्रेचा शुभारंभ "
- CT INDIA NEWS

- Sep 9, 2019
- 1 min read

औरंगाबाद :- प्रतिनिधी-अमरदिप हिवराळे / अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीनजी राऊत साहेब आणि नितीन विजयजी अंभोरे महाराष्ट्र अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशध्यक्ष यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद मध्ये शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ०७ सप्टेंबर रोजी "संविधान से स्वाभिमान" या यात्रेचा शुभारंभ रमा नगर येथील मिलिंद बुद्धविहार येथून सुरुवात झाली या यात्रेला अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे साहेब हे उपस्थित होते यांनी मार्गदर्शन केले, या यात्रेस प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ.भगवान गव्हाडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला हरचरणसिंग गुलाटी, जयपाल दवणे,सुनील साळवे, संध्या, अनिताबाई भंडारी, नंदाताई पठारे, साहेबराव बनकर, सचिन अवसरमोल, प्रधान त्रिंबक बाबा, साळवे बाबा, कांबळे सुनील माघाडे, प्रा.शिलवंत गोपनारायण, प्रा. सुभाष जोगदंडे, गौतम नरवाडे, सुनील जाधव, कैलास, किशोर साळवे, रवींद्र नरवडे, मनोज साळवे, राजू कीर्तीशाही, लक्ष्मण मगरे, सुशील भालेराव, उत्तम दणके, यादव अहिरे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदि उपस्थित होते तसेच रमानगरातील रहिवासी उपस्थित होते.







Comments