रमेश दर्गड यांची नियुक्ती
- CT INDIA NEWS

- Feb 5, 2020
- 1 min read

वार्ताहार -राम रेघाटेसर-जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दर्गड यांची महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांतजी हाके साहेब यांनी केला यावेळी उपस्थित परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष ब्रिज गोपालजी तोषनीवाल व जिंतूर तालुक्यातील व्यापारी मंडळी उपस्थित होती.







Comments