*लॉकडाउन मध्ये अटेंडन्स पत्र अडून ठेवणाऱ्या कॉलेज ला भारतीय विद्यार्थी मोर्चा चा दणका* लॉकडाउन मधी
- CT India News
- Mar 1, 2022
- 1 min read
*लॉकडाउन मध्ये अटेंडन्स पत्र अडून ठेवणाऱ्या कॉलेज ला भारतीय विद्यार्थी मोर्चा चा दणका*
लॉकडाउन मधील विद्यार्थ्यांना कॉलेज अटेंडन्स पत्र देत नाहीत अशी विद्यार्थी सुमारे 40हजार इतक्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहेत अशी तक्रार भारतीय विद्यार्थी मोर्चा कडे आली होती.
ती तक्रार मा.आयुक्तांसमोर मांडली असता उद्या कोल्हापूरमधील सर्व कॉलेज यांना भारतीय विद्यार्थी मोर्चा तक्रारीवरून समाजकल्याण विभागामार्फत खरमरीत पत्र पाठवले जाणार आहेत.
किरण रमेश कांबळे
भारतीय विद्यार्थी मोर्चा
प्रदेश महासचिव कॉलेज एवं विश्वविद्यालय महाराष्ट्र राज्य









Comments