लॉकडाऊन मधील अन्यायकारक वीज बिले रद्द करण्यात यावी.
- CT INDIA NEWS

- Oct 8, 2020
- 1 min read

रिपोर्टर प्रशांत माने सांगली हेडींग :-लॉकडाऊन मधील अन्यायकारक वीज बिले रद्द करण्यात यावी.
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा यांच्यावतीने लॉक डाउन मधील अन्यायकारक वाढीव वीज बिले रद्द करण्यात यावीत व 300 युनिट पर्यंत सरसकट वीज बिले माफ करण्यात यावीत यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्र व मिरज तालुका ग्रामीण भागातील 40000 वीजग्राहकांच्या हरकती घेण्यात आल्या होत्या त्या माननीय नामदार उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री व माननीय नामदार नितीन राऊत ऊर्जा मंत्री यांना जिल्हा प्रशासन मार्फत पाठविण्यात आली आहे या वेळी माजी आमदार नितीन राजे शिंदे ,सतीश साखळकर, आसिफ भावा, ज्योती आधाटे प्रियानंद कांबळे ,महेश खराडे, इत्यादी उपस्थित होते .







Comments