*लोकनेते स्व पप्पू दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान आयोजित... कृतज्ञता दिन समारोह...2021.*.
- CT India News
- Jul 12, 2021
- 2 min read
*चाळीसगाव तालुका प्रतिनिधी (पत्रकार)विकी पानकर मो 8605074861 लोकनेते स्व पप्पू दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान आयोजित... कृतज्ञता दिन समारोह...2021.*. समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन सामाजिक वसा आणि सेवा यासाठी समर्पित होऊन covid काळात अनेक लोकांनी पुढे येऊन माणुसकी जपली,मानवसेवा केली त्यात सामान्य जनता महामरिने त्रस्त झाली.कुटुंबाचा आधार गेला,माणुसकी धर्म सोडून आपल्याच लोकांना बेवारस सोडून गेले असे चित्र निर्माण झाले होते त्यात धीरोदात्त पणे समाजातील खरा योद्धा लढला,माणुसकी धर्म पाळला,कुणी अन्न दान,कुणी रुग्ण सेवा,आधारासाठी पुढे येऊन माणुसकी जपली...अस्या योधांचा सन्मान करण्यात खरी कृतदनता असेल....* कोरोनामुळे पालक गमावलेल्या परिवारास स्वावलंबन अर्थसहाय्य देण्यात आले * कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक नगरसेवक, मा.सभापती अंबरनाथ उमेश दादा गुंजाळ यांनी केले. कार्यक्रमाचेअध्यक्ष डॉ.हर्षल माने.प्रमुख अतिथी आमदार मंगेश चव्हाण, जल्केकर महाराज,डॉ.लांडे,डॉ.बाविस्कर,डॉ.सुनील राजपूत सह मंचावर राजु अण्णा चौधरी, सुनील निकम,घृष्णेश्वर पाटील,दिनेश पाटील,श्याम देशमुख,रामचंद्र जाधव,भगवान राजपूत,अनिल निकम,आनंद खरात,विजयाताई पवार,अण्णा कोळी, शेषराव पाटील,भाऊसाहेब जाधव,थोरात सर पाचोरा,खान्देशी रक्षक संस्थेचे पदाधिकारी,उपस्थित होते , निवासस्थानी प्रतिमा पूजन,चौक नामकरण वेळी भीमराव खलाने,धर्माबापू काळे, हिम्मत निकम,विलास भोई,उपस्थित होते*खानदेश रक्षक संस्था व शेतकरी भूमिपुत्र अर्थात जय जवान जय किसान* सन्मान एका शेतकरी भूमिपुत्र यांचा सत्कार सीमेवरील जवान म्हणजेच सीमेवरील बहुतांश जवान हे शेतकऱ्यांची असून शेतकरी वर्गाला सन्मानित करण्यात आले . *खालील आदर्श शेतकरी*. *1)मंगेश महाले..सायगाव.जिरेनियम शेती .२) रविंद्र देवरे .. पिंपरी.आधुनिक शेती, पोल्ट्री फार्म.३)तुकाराम पाटील.देवळी.सेंद्रिय शेती.४) वंजी पोपट पाटील. तांबोले.सेंद्रिय शेती व गोट फार्म. राजस्थनी शेळी फेसबुक मार्केटिंग.५)समाधान ठुबे.पिंपरखेड.तांत्रिक शेती.यांचा सन्मान रक्षक ग्रुप. चाळीसगांव,भडगाव,पाचोरा,एरंडोल,अमळनेर.रक्षक ग्रुप तालुका अध्यक्ष सैनिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे.* आदर्श सरपंच *१)अमोल भोसले.चितेगव.स्मार्ट ग्राम पुरस्कार, कोरॉना काळात उत्कृष्ट कामगिरी.२)दिनकर राठोड करगांव..चैतन्य नगर तांडा.भूजल अभियान, संजय गांधी निराधार योजना यशस्वी सहभाग. डास मुक्त गाव.३)विकास चौधरी.पायाभूत सुविधा.जलसंधारण कार्य.४)संतोष निकुंभ. हीरापुर.दारूबंदी,दलीत वस्ती सुधार कार्य.५)शास्त्री. दामरून. ग्रामस्वच्छता अभियान.*. सामाजिक संघटना/मंडळे. *१)आमदार मंगेश दादा चव्हाण मित्र मंडळ२०००डबे वाटप ६३दिवस.२)चाळीसगाव तेली समाज मंडळ..अन्नदान.३)वर्धमान धाडीवल मित्र मंडळ. अन्न दान.४)स्वप्नील कोतकर मित्र परिवार. अन्नदान.५)विजय शर्मा... मेरागाव मेरा तीर्थ..स्वच्छता अभियान.६)सफाई कर्मचारी,घंटागाडी ... आरोग्य विभाग नप.. महा आरोग्य सेवा.. *डॉक्टर covid विभाग चालक...१)डॉ.देवराम लांडे.ता.वैद्यकीय अधिकारी.२)डॉ.बाविस्कर.डॉ.सुनील राजपूत. * आयुष्मान भारत आरोग्य सेवक,अशा सेवक..संयुक्त सन्मान. वीर नारी सन्मान...शहीद विधवा पत्नी.मातापिता सन्मान... *covid मुळे पालक गमावलेले अनाथ पाल्य... लोकनेते स्व पप्पू दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान स्वावलंबन सहायता.*. ७जुलै रोजी सकाळी १० वां. राजपूत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला.तालुक्यातील पप्पु दादा चाहता वर्ग,ग्रामीण शहरी भागातील नागरिक उपस्थित होते..सूत्र संचालन प्रा.थोरात व रोहित जाधव यांनी केले









Comments