लोकनिर्मान ग्रामीण विकास व संशोधन 21साव्या वर्धापन दिन साजरा
- CT INDIA NEWS

- Feb 7, 2020
- 1 min read

वार्ताहार-उमेश आव्हाळे-लोकनिर्मान ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचा 21साव्या वर्धापण पण दिना निमित्त 31लोकाना मांनचिन्ह व प्रमाणपत्र पुशपगुछ देऊन गौरव करन्यांत आला त्या मधे सामाजिक ,शेक्षणिक ,दामीनी पथक,पत्रकार फिल्मी आँकटर,पिर्चरच्या हिरोईंनस मिलष्ट्री मँनं,आरोग्य टिम फिरीचेकप वाले कटपुतली डांनस वाले ऐनंजीवो सर्व संस्था सचालक पद आधीकारी व प्रमुख पाहुने आँड माधुरी देशमुख मँडम महानगरपालिका सभापती महीला बाल कल्याण तसेच जेशट पत्रकार छबु ताके साहेब दैनिक मराठवाढा कैशरीचे सामाजिक शेत्रात सर्वांन साठी प्रर्थना घर चालवनांरे आम्हचे गुरु अनिल आमूरुते काका या सर्व नां गौरव पुरस्कार देन्यात आले आहे संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मेडेवार याच्यां कडुनं पुरस्कार देण्यात आले







Comments