लोकनिर्मान ग्रामीण विकास व संशोधन च्या वतीने गरजु लोकांना 150 किट धान्य आणि होमिओपॅथी गोळ्या
- CT INDIA NEWS

- Jul 1, 2020
- 1 min read
वार्ताहार-उमेश आव्हाळे औरंगाबाद
लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या वतीने सै गरजु लोकाना 150,किट,तादुंळ किट व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषधु गोळा बाँटल 5000परेत चे वाटप करन्यात आल्या आहेत तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते याच्या सोबत काम केले आहेत कोरोना योद्धा त ऊतरुन काम करनारे कु .अर्चना मेडेवार ,सुमीत मालेवार ,कैलास गायकवाड ,पवण खतरा,सुदाम सर ,युवराजसर सामाजिक कार्य मनीष आमरुते ,अमर मेडेवार या करत्यानी खुप महींनत घेऊन काम केले आहे असे लोकनिर्माण च्या अध्यक्ष यानी म्हणंटले आहे.सोबत फोटो जोडले आहेत.लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद च्या वतीने आज नांदेड येथे आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे बॉटल वाटप करण्यात आले या वेळी लोक निर्माण संसस्थेचे अध्यक्ष कु.अर्चना मेडेवार, संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सुमित मालेवार, कैलाश गायकवाड उपस्थित होतेयात आपण नादेंड, चद्रंपुर,वर्धा,धुळे ,परभीणी ,जालना,औरंगाबाद ,आशे 7 जिल्हा मधे 200,200गोळा वाटप केलेल्या आहेत औरंगाबाद मधे 1000झाले ल्या आहेत आजुन पुढे पण चालु रहानार आहेत.









Comments