लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोलठाण वाडी येथे भव्य रक्त दान शिबीर घेण्यात आले
- CT INDIA NEWS

- Aug 22, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - गणेश चौधरी -औरंगाबाद
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोलठाण वाडी येथे भव्य रक्त दान शिबीर घेण्यात आले ..
शिबीरा मध्ये एकूण ३७ रक्तदात्यांनी (लोकांनी) रक्त दान केले....
या वेळी मा. श्री भाऊसाहेब काळे ..श्री जयदीप घुगे....जि.प. सदस्य श्री संतोष शेजुळ ..श्री विजु कासारे..चरण कवदे .पुनम बहुरे. पवन भालेराव.. भाऊसाहेब भालेराव. दीपक दौंड ..व समस्त कृष्णापुर वाडी कोलठाण, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले .....
रक्त संकलन अमृता ब्लड बँक यांनी केले ..श्री विशाल जैन यांनी सर्व रक्तदात्याचे आभार मानले..







Comments