top of page

लाजखोर पोलिसांसह पंटर एसीबीच्या जाळयात

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 17, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार-संतोष महाले शेंदूरनी-शेंदूर्णी दुरक्षेत्राच्या लाचखोर पोलिसांसह पंटर एसीबीच्या जाळ्यात वारंटमध्ये अटक न करण्यासाठी दोन हजार 100 रु ची लाच जळगाव : तक्रार सह कुटूंबियांच्या विराधात निघालेल्या वारांट मध्ये अटक न करण्यासाठी दोन हजार 100 रु रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शेंदूर्णी दुरखेत्रातील पोलीस नाईक गजानन काशिनाथ पवार (रा.प्लॉट नं47. सप्तशृंगी नगर, निर्मल रेसिडेन्सी हॉटेल च्या मागे , भडगाव रोड पाचोरा )तसेच खाजगी पंटर कडूबा लक्ष्मण पाटील (52 रा. गोंधडपुरा शेंदूर्णी,ता.जामनेर, जि.जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केल्याने जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उळाली आहे.13 रोजी आरोपींना लाच मागितल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाल्या नंतर 16 रोजी आरोपींना शेंदूर्णी सह जलगावातून अटक करण्यात आली.

Comments


bottom of page