लासुर येथे कायम स्वरूपी विद्युत अभियंता नियुक्ती करणे बाबत...
- CT INDIA NEWS

- Sep 29, 2020
- 1 min read

CT INDIA NEWS 28-09-2020 लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा. 🏹🚩कार्य शिवसेनेचं 🚩🏹
लासुर स्टेशन महावितरण कार्यालयात गेल्या एक ते दीड वर्षा पासून कनिष्ठ अभियंता पद रिक्त होत या संबंधी लासुर मधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी समस्या तोंडी लेखी निवेदना द्वारे मांडल्या पण अधिकाऱ्यांन कडुन फक्त आश्वासन देण्याचं काम चालू होतं कार्यकारी अभियंता संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आलं होतं पण कुठलीही दखल घेतली गेली नाही म्हणून आज लासुर महावितरण कार्यालयाला शिवसेना शहर शाखे तर्फे निष्क्रिय अधिकाऱ्याच्या विरुद्ध टाळे लावून ठिय्या आंदोलन करण्यात आले जोपर्यंत कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील याची तात्काळ दखल घेत उपकार्यकरी अभियंता गंगापूर विभाग यांच्या कडून लगेच ०८ दिवसात कायमस्वरूपी अधिकारी ची नियुक्ती होऊन जाईल तो पर्यंत श्री प्रदीप नरोडे यांच्या वर लासुर ची जबाबदारी दिली रोज १० ते २ पर्यंत ते कार्यालयात हजर राहतील आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावतील अशा आशयाच पत्र संबंधित कार्यालया ने दिलं तेव्हा आंदोलन मागे घेऊन पत्र स्वीकारल तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे दादा यांनी यासंबंधी वरिष्ठ अधिकारी यांना बोलून लासुर सह इतर रीक्त अ सणाऱ्या पदा बाबद माहिती घेऊन तात्काळ ०८ दिवसात ते मंजूर करून देणार आहेत यावेळी शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ नितीन पा कांजुने युवासेना विभाग प्रमुख नितीन गाडेकर युवासेना शहर अधिकारी मयूर जैस्वाल अनिल घोडके संदीप आमराव शाखा प्रमुख सोमा पा निकम योगेश तायडे लखन गुजर बाळा खिल्लारे कृष्णा माळोदे मोनू खंडेलवाल धनंजय मुळे आदेश रणयेवले प्रदीप वाकळे आदी..!!!
लासुर महावितरण संबधी कुठलीही अडचण असली शिवसेना शहर शाखेशी संपर्क करा.🙏







Comments