लासुर येथे 'तंबाखू ची होळी
- CT INDIA NEWS

- Feb 16, 2020
- 1 min read

वातहिर मनिष मुथा लासुर स्टेशन*आज ४ फेब्रुवारी, २०२० जागतिक कर्करोग दिनानिमित्त शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि सलाम मुंबई फाउंडेशनद्वारे महाराष्ट्रातील औरंगाबाद ..Z.P.DIGITAL SCHOOL UNDIRWADI शाळांमध्ये आयोजित 'तंबाखूची प्रतीकात्मक होळी'
* विद्यार्थ्यांना, उपस्थित पालकांना, गावाकऱ्यांना तंबाखूचे होणारे दुष्परिणाम, तंबाखू व्यसन सोडण्याचे फायदे आणि युक्त्या आणि आपले कुटुंब व्यसनमुक्त राखण्यासाठी प्रेरणा . चला बनवू शिव छत्रपतींचे स्वराज्य व्यसनमुक्त







Comments