लासुर येथे धावत्या रेल्वेत उपचार
- CT INDIA NEWS

- Dec 12, 2019
- 2 min read

वार्ताहार-मनिष मुथा लासुर-आदिलाबाद ते मुंबई असा S 2 च्या सीट नंबर 50 ते 61 असे कुटुंब नागपुर मुंम्बई नंदीग्राम एक्सप्रेस ने प्रवास करत होते रात्रीच्या 20:00 वाजल्या पासून *व्यंकटेश एस वय 38* यास जालना रेल्वे स्टेशन सोडल्या नंतर अचानक पोट दुःखी चा त्रास सुरु होवून घाम येण्यास सुरुवात झाली त्रास वाढत राहिल्या ने उपचार ची चिंता वाढल्याने कुटुंबातिल महिला व लहान मुले राडण्यास सुरुवात केली रेल्वे चे टिकिट तपासनीक R B मीणा यांनी वाणिज्य नियंत्रण कक्ष ला माहिती देवून औरंगाबाद ला डॉक्टर उपलब्ध करने विषयी कालविले नंदीग्राम एक्सप्रेस औरंगाबाद ला रात्रीच्या 21:45 वाजता येवून 21:55 वाजता निघुन गेली परंतु डॉक्टर उपलब्ध झालाच नाही 22:00 याच रेल्वे ने लासुर ला जातेवेळी TTE R B मीणा यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना घटना सांगताच सोमाणी यांनी कुटुबास काळजी करु नका पुढील 20 मिनिटास डॉक्टर टीम येईल घटनेची माहिती नांदेड रेल्वे नियंत्रण कक्ष प्रमुख संजय सिंग यांना रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांनी देवून लासुर येथे उपचार कामी नंदीग्राम एक्सप्रेस अतरिक्त 5 मिनिट थाबविन्याची विनंती केल्याने परवागी दिली मनमाड सिकंद्राबाद अजंता एक्सप्रेस ही पोटुल रेल्वे स्टेशनला थाबवून नंदीग्राम एक्सप्रेस ला नॉन स्टॉप लासुर ला पोहचली रुग्णा विषयी लासुर ला रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य मनीष मुथा यांना डॉक्टर टीम उपलब्ध करण्याविषयी रेल्वे सेना अध्यक्ष कडून सूचना देवून नंदीग्राम एक्सप्रेस 22:35-40 पर्यन्त येणार असल्याचे सांगितले यावरून आता पर्यन्त 200 पेक्षा अधिक रुग्णास मोफत सेवा दिलेले शिवना हॉस्पिटल चे डॉ. रणजीत गायकवाड़ ,डॉ. अबरार शेख 22:30 पासून लासुर स्टेशनला उपलब्ध झालेत उपचार करते वेळी डॉ रणजीत गायकवाड़ यांनी औषध उपचार केल्या नंतर डॉक्टर याना 5000/- फीस म्हणून देताच ति नाकारले काळजी करु नका योग्य उपचार दिले असून असे सांगताच संपूर्ण कुटुंबातील सदस्य स्मित हासमुख्य झाले नंदीग्राम एक्सप्रेस 22:50 वाजता मुंबई कडे रवाना झाली या सेवाकार्य करिता रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी , रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य मनीष मुथा , डॉ रणजीत गायकवाड़ , डॉ अबरार शेख , TTE B R मिना , पॉइंट्स मैन दिलीप यांनी







Comments