लासुर येथे निर्जंतुकीकरण आणि फवारणी करण्यात आली
- CT INDIA NEWS

- Jul 19, 2020
- 1 min read

वार्ताहर -मनिष मुथा लासुर स्टेशन.--- ग्रुप ग्रामपंचायत तर्फे व माननीय सरपंच साहेब व ग्राम विकास अधिकारी साहेब सन्माननीय सदस्य सुरेश भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार कोरोना प्रतीबंधीती क्षेत्र च्या परिवारा मध्ये निरजुतीकि करण फवारणी करण्यात आले आहे सुपरवायझर पोळके काम केले







Comments