लासुर येथे बालाजी उत्सव साजरा
- CT INDIA NEWS

- Oct 9, 2019
- 1 min read

वार्ताहर मनीष मुथा लासूर स्टेशन येथील श्री गणेश मंदिर मध्ये बालाजी उत्सव साजरा केला गेला. लासूर स्टेशन च्या श्री गणेश संस्था मध्ये आज दशराच्या मुहार्तावर बालाजी भगवान ची महाआरती सोबत गाजत वाजत मिरवणूक काढण्यात अली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी बालाजी उत्सव मोठा श्रद्धा मध्ये साजरा केला गेला. यावेळी बालाजी मंडळचे अध्यक्ष श्री. अजय जैस्वाल, संतोष पाटील, अजय शिवानी, गोकुळ राजपूत, दिगंबर पवार, राजू जाधव, संदीप सोमाणी, मनीष मुथा, कैलास जाजू, प्रकाश शेट मुथा, संतोष जाजू, जिग्नेश पटेल,सनी जैस्वाल, नरेश जैस्वाल, अशोक घोडके व सर्व भक्त मिरवणूक मध्ये होते.







Comments