लासुर येथे रेल्वे च्या आवाजाने 2 माकडांचा मृत्यु व 2 जखमी
- CT INDIA NEWS

- Aug 19, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-मनीष मुथा लासुर-लासुर गांव येथील रेल्वे गेट क्रमांक 32 या ठिकाणी आज दुपारी 3 ते 3,15 च्या दरम्यान सचखड गाडी औरंगाबाद ते मडमाड जाणारी जात अस्तानी त्या परिसरातील झाडावर माकडे बसलेली होती परंतु गाडीच्या आवाजाने ते किल बिल झाले त्यात दोन माकडे गाडी समोर येऊन मुत्यु झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत तसेच 3 ते 4 शिवना नदीच्या पाण्या मध्ये पडल्याने त्याचा शोध लागला नाही त्यावेळी लासुर स्टेशन चे उपसरपंच गणेश व्यवहारे ,पशु वैद्यकीय अधिकारी श्री नरवडे साहेब ,लासुर गांव येथील नागरिकांनी मददत केल्याने 2 माकडे त्या ठिकाणी विधी प्रमाने अंत्यविधी करण्यात आले व दोन जखमींना वन विभाग यांचे वतीने गवळी साहेब यांच्या ताब्यात देण्यात आले.







Comments