लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा शिवसेने ची लासुर स्टेशन येथील ग्रामपंचायत निवडणूक ची आढावा बैठक संप
- CT India News
- Dec 23, 2020
- 1 min read
लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा
शिवसेने ची लासुर स्टेशन येथील ग्रामपंचायत निवडणूक ची आढावा बैठक संपन्न ....पक्षनिरक्षक विजय वाघचौरे .....
गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील सावंगी ग्रुप ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात गंगापूर तालुका ग्रामपंचायत पक्षनिरीक्षक विजय वाघचौरे तालुका प्रमुख दिनेश मुथा उपसभापती संपतशेठ छाजेड संजय जैस्वाल विभाग प्रमुख संदीप आढाव उपशहर प्रमुख सनीजी बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार यांची बैठक घेण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना उध्दवसाहेब ठाकरे यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आदेश दिले आहेत गंगापूर तालुक्यातील महत्वाच्या अश्या ग्रामपंचायत पैकी एक लासुर सावंगी ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे इथं विशेष अस लक्ष असणार आहे लासुर स्टेशन मध्ये शिवसेना पुरस्कृत स्वतंत्र पॅनल असावं असा एकमुखाने पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निरीक्षक वाघचौरे तालुका प्रमुख दिनेश मुथा उपसभापती संपटशेठ छाजेड यांच्या कडे मागणी केली इच्छुक उमेदवारांचे नावे वरिष्ठांना कळवून लवकर च सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील असे पक्षनिरीक्षक विजय वाघचौरे यांनी सांगितले यावेळी उपस्थित शहरप्रमुख अमोल शिरसाठ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष बबलू पोळ उपविभाग प्रमुख योगेश मापारी भाऊसाहेब गाडेकर प्रकाश परोडकर विश्वनाथ बारसे उपशहर प्रमुख नितीन जाधव शाखा प्रमुख सोमा पाटील सुभाष नरोडे साळुंखे सर सतीश अभंग संतोष साकळे जगन्नाथ आघाडी संजय भाले योगेश तायडे सचिन मिसाळ संदीप आमराव गौतम शिरसाठ धनंजय मुळे प्रतीक खंडेलवाल शाहरुख शेख कचरू भाले महेश खंडेलवाल महिला आघाडी शहरप्रमुख रोहिणी देवके उपशहरप्रमुख अर्चना सोमासे सह पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार उपस्थित होते.









Comments