लासुर स्टेशन येथे उत्तरप्रदेश मध्ये निघालेल्या नागरिकांना वाहनांची व्यवस्था आणि आर्थिक मदत
- CT INDIA NEWS

- May 12, 2020
- 1 min read

वातहिर मनिष मुथा लासूर स्टेशन.उत्तरप्रदेशात सायकलवर निघालेल्या मजुरांसाठी वाहनाची केली व्यवस्था आर्थिक मदतीचाही हात : लासूर स्टेशनच्या युवकांचा पुढाकार लासूर स्टेशन , ता . १० ( बातमीदार ) खरेदी केलेल्या सायकली स्वयंसेवकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ठेवून घेत त्यांचा मोबदला तर दिलाच लॉकडाउनमुळे अनेक मजूर स्थलांतर पण त्यांना पुढील प्रवासाची सर्व करीत आहेत . लासूर स्टेशनला ( ता . कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिली गंगापूर ) लॉकडाउनदरम्यान सुरक्षा लोकवर्गणी करून वाहनाने उत्तरप्रदेश व्यवस्था पाहणाऱ्या स्वयंसेवकांना गोरखपूर येथील मूळ गावापर्यंत जाण्याची उत्तरप्रदेश , गोरखपूर येथे सायकलवर व्यवस्था केली . त्यातून मानवतेचे अनोखे जाणारे मजूर भेटले . त्यांनी मूळगावी दर्शन घडवले . आमदार प्रशांत बंब यांनी जाण्याचे कारण , त्यासाठी सायकलवर या स्वयंसेवकांचे कौतुक करून आभार जाण्याचा निर्णय का घेतला अशी मानले . या कार्यासाठी येथील उपसरपंच विचारणा त्यांना केली . त्यांना मदत गणेश व्यवहारे , शिवसेना शहरप्रमुख करण्याबाबतची पोस्ट येथील सोशल नितीन कांजुणे , व्यापारी गणेश सोमाणी मीडिया ग्रुपवर आली . त्या मजुरांनी अनिल घोडके , अशोक खिल्लारे , राजेश प्रवास करण्यासाठी कोपरगाव येथून चौहान , रामेश्वर कांजुणे , राजाभाऊ गायकवाड , आशिष पंचारिया , पवन भंडारी , सचिन पाटणी , मुकेश भाटिया अमोल काकडे , भय्या लिंगायत , दुर्गेश जैस्वाल , राहुल गुंजकर , विजय पवार लखन गुजर , सचिन मिसाळ , आदेश रणयेवले , सागर पाखरे , सचिन चंदन गणेश गिरी यांनी प्रयत्न केले







Comments