लासुर स्टेशन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.अखिल भारतीय मारवाड़ी महिला संमेलनचा भारतीय जैन संघट
- CT India News
- Feb 11, 2021
- 1 min read
लासूर स्टेशन .CT INDIA NEWSप्रतिनिधी मनिष मुथा
लासुर स्टेशन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.अखिल भारतीय मारवाड़ी महिला संमेलनचा भारतीय जैन संघटना लासुरटेशन . उपक्रम
गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे. मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते गरजुनी लोकानी घेतला लाभ .अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनचा उपक्रम..आनंदऋषिजी नेत्रालय, अहमदनगर,व अखिल भारतीय मारवाड़ी महिला सम्मेलन लासुर , स्टेशन.येथिल. ध्वन्तरि अशोशियन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्थानक येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरआयोजित करण्यात आले होते ,या शिबिरामध्ये 100 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली ज्या रुग्णाना मोतीबिंदू वा पडदा आहे आश्या 30 रुग्णा ला शस्त्रक्रियेसाठीआनंद ऋषिजी नेत्रालय अहमदनगर येथे नेन्यात येणार आहे लासुर स्टेशन व आजुबाजुच्या खेड्या पाड्यात चे ग्रामीण भागातील गरजू व सामान्य रुग्णासाठी शिबिर आयोजित केले होते,त्यास मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहुण पुढे प्रत्येक दोन महिन्याच्या नंतर शिबीर घेण्यात येईल असे मारवाड़ी महिला सम्मेलनाच्या अध्यक्ष सुनीता पाटनी यांनी सांगितले या वेळी उपस्थित नवनिर्वाचित भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष मनोज मुथा सदस्त स्वप्निल ठोले,मनीष मुथा , ध्वनन्तरि असोशिएन चे डॉक्टर बन्सीलाल बंब ,डॉक्टर अशोक ठोले, अखिल भारतीय मारवाड़ी महिला सम्मेलनाच्या अध्यक्ष सुनीता पाटनी सचिव प्रणिता पांडे हे उपस्थित होते









Comments