लासुर स्टेशन येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण मोठे उत्सात साजरा करण्यात आला...
- CT India News
- Jan 26, 2021
- 1 min read
लासूर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी मनिष मुथा
लासुर स्टेशन येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण मोठे उत्सात साजरा करण्यात आला...
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे विविध ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनानिम्मित ध्वजारोहण करण्यात आले.लासुर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री.गणेश व्यवहारे,अमोल शिरसाठ, नितीन कांजुने,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शहानुर शेख यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले व त्यानंतर जि प शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खेमनार सर यांच्या हस्ते धवजारोहन करण्यात आले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार फिरोज मन्सूरी, सर ठाकूर ज्ञानेश्वर वाकळे मेहतर सर देसाई सर तुपे सर उर्दू शाळेच्या फरजाना मॅडम घोडके मॅडम. सर,साळुंके सर,डॉक्टर अशोक ठोळे,डाॅ राजेंद्र ठोळे . पत्रकार मनीष मुथा चेतन मढीकर,आदींसह गावकरी उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्र,छत्रपती शिवाजी महाराज मैदान,बाजार समिती कार्यालय,बी.एल.डी.कृषी महाविद्यालयात पत्रकार विजय क्षीरसागर,संस्थेचे ह बापूसाहेब देशमुख यांच्या छत्रपती शाहू कॉलेज येथे समाजसेवक सुनीता पाटणी,प्राचार्य सुनील निकम,यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.









Comments