top of page

लासुर स्टेशन येथे शिवराज्यभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jun 4, 2020
  • 1 min read

ree


वातहिर मनिष मुथा लासुर स्टेशन. 03.06.2020 लासूर स्टेशन येथे शिवराज्यभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न मराठवाडा साधी न्यूज जिल्हा रुग्णालय अर्थात घाटी हॉस्पिटलमार्फत हे शिबीर यशस्वी करण्यात आले आहे . लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासुर दरम्यान या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्टेशन येथे आज सहयाद्री प्रतिष्टान गंगापूर व शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सद्गुरू कॉम्पुटर लासुर स्टेशन यांच्या संयुक्त शौकत अली सय्यद व पोलिस पाटील संघटनेचे विद्यमाने लासुर स्टेशन येथे शिवराज्याभिषेक जिल्हा अध्यक्ष पाइँग पा . जगताप यांच्या शुभहस्ते - दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले . आज करण्यात आले . यावेळी शिवव्याख्याते संदीप यावेळी बोलताना सह्याद्री प्रतिष्ठान गंगापूर भाऊ औताडे , कुलदीप मांजरे , राजेंद्र शाबादे , व सद्गुरू कॉम्प्युटरचे संचालक यांनी सांगितले सद्गुरु कॉम्पुटरचे संचालक वाल्मिक जगताप , की सध्या कोरोनो व्हायर्समुळे रक्ताचा तुटवडा अर्जुन जगताप , सीमा पाटील , संदीप साळुके , उमेश निर्माण झाला असून फक्त काही दिवस पुरेल पाडसे , संतोष साखळे , सुनील गायकवाड , धनंजय एवढंच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती मुळे , सद्गुरु कॉम्प्युटर अकॅडमीचे विद्यार्थी यांची मिळाल्याने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थिती होती . औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन लासुर स्टेशन येथील डॉक्टर व स्ळे साहेब यांचे सहकार्य या रक्तदान शिविर घेतले अमन औरंगाबाद येथील रक्तदान शिविराम लाभरने

Comments


bottom of page