लासूरगाव: वैजापूर तालूक्यातील लासूरगाव येथे स्वातंत्र्य सेनानी तथा 'लोकमत'चे संस्थापक संपादक जवाहरला
- CT India News
- Jul 19, 2021
- 1 min read
CT INDIA NEWS लासुरटेशन प्रतिनिधी मनीष मुथा
लासूरगाव: वैजापूर तालूक्यातील लासूरगाव येथे स्वातंत्र्य सेनानी तथा 'लोकमत'चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू केलेल्या 'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे लासूरगाव येथे दैनिक लोकमत व ग्रामपंचायत सह समस्त ग्रामस्थ यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबीर युनानी दवाखाना येथे संपन्न झालेल्या शिबिरात 24 जणांनी रक्तदान केले लासूरगाव चे उप सरपंच रितेश मुनोत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी लासूरगावच्या सरपंच नंदाबाई हुमे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होत्या
याप्रसंगी सरपंच पती वसंतराव हुमे, सुभानराव देशमुख,डॉ रणजीत गायकवाड, दिपक हरिश्चद्रे, रेखा श्रीखंडे, जाकेरबी मिर्झा, राजु कुमावत, जयेश बनकर, रावसाहेब कोटकर, पो पा बाबासाहेब हरिश्चद्रे, प्रा अशोक म्हस्के,बि एन काळोखे,बबन हरिश्चद्रे,भास्कर देशमुख, बाबु मिर्झा, राजु श्रीखंडे, गजानन श्रीखंडे, भिमभाऊ हुमे,अप्पासाहेब शेलार,राजेश धनाड, शुभम धुदाट, संदीप देशमुख , जितेंद्र कोटकर आदींची उपस्थिती होती
लासूरगाव ता वैजापूर येथे रक्तदान दात्यांची नावे
बाबासाहेब हुमे, रवि जोशी, दतात्र्य साबळे, रितेश मुनोत, शिवाजी लेकुरवाळे, प्रमोद धुदाट, सागर कोटकर, सुनिल धुदाट, वैभव लोकाक्ष, सचिन चंडालिया, हनुमत सातपुते, राजु संगेकर, अशोक म्हस्के, ओंकार भुजबळ, आकाश शेळके, डॉ बाबासाहेब साबळे, रामेश्वर हुमे, प्रणव लोकाक्ष, आकाश हुमे, अजय देशमुख, कार्तिक सुपेकर, आनंता झाल्टे, गोविंद हुमे, चेतन आब्बड यांनी रक्तदान केले
लासूरगाव ता वैजापूर येथील दैनिक लोकमत व ग्रामपंचायत सह समस्त ग्रामस्थ यांनी आयोजित रक्तदान शिबीरात 20 वर्षिय युवक ओंकार भुजबळ यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवत रक्तदान करणे काळाची गरज आहे म्हणून सहभाग नोंदवला









Comments