-लसुर येथिल सर्वो व्यापारी आणि दुकानदार यांनी 11 वाजता आपआपली तपासणी करावी
- CT INDIA NEWS

- Aug 8, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-मनिष मुथा लासुर स्टेशन. येथील नागरिकांना तसेच व्यापारी बंधूंना कळविण्यात येते कि ज्यांना सर्दी, खोकला, किंवा जास्त प्रमाणात ताप असेल आशा व्यक्तीने 11वाजेला जिल्हा परिषद शाळा येथे तपासणी करिता यावे जेणे करून आपण आपले गांव सुरक्षित ठेवता येऊ शकते आणि तसेच लासुर स्टेशन परिसरातील नागरिकांना माझी नम्र विनंती आहे आपले व्यापार पेठ100 टक्के सुरू असणार आहे त्या साठी आपण सर्व व्यापारी मंडळींनी येणाऱ्या व्यक्तीला
(1)मास लावलेले असणे गरजेचे आहे
(2) प्रत्येक दुकान समोर हात धुण्यासाठी पाणी साबन बाहेर ठेवावे
(3) प्रत्येक व्यक्तीचे अंतर एक दुसऱ्या मध्ये 3,ते 4 फूट असणे महत्त्वाचे तरी आपणास वरीलप्रमाणे आपण सहकार्य करावे हि नम्र विनंती
टीप ,आपला परिसरात सर्दी, खोकला, ताप गेला चार, पाच दिवसात कोणाला लक्षणे असल्यास मला माझा व्यतीक नंबर वर कळवा सदरील माहिती ही गुपनिय असेल
आपला गणेश अंबादास व्यवहारे
उपसरपंच लासुर स्टेशन







Comments