वाघरे गावातील सुपुत्र मंगेश पाटील आणि नारायण पाटील देशाची सेवा करून प्रदीर्घ सेवेनंतर निवृत
- CT INDIA NEWS

- Mar 17, 2020
- 1 min read

पारोळा-(डॉ संदीप पाटील)वाघरे गावातील सुपूत्र श्री मंगेश रमेश पाटील(१७) व नारायण मुकुंदा पाटील (२८)वर्षे प्रदीर्घ देश सेवा करून निवृत्त झाले त्या निमित्ताने गावकर्यांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला व गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत संपूर्ण गावाने सहभाग घेतला व प्रत्यक घरासमोर रांगोळी काढून प्रत्यक घरी या जवानांचे औक्षण करण्यात आले व सर्व गावाला जेवण देण्यात आले या प्रसंगी ,भाऊसाहेब धनराज,सुदाकर साहेबराव(औरंगाबाद पोलीस) मनोहर नाना पाटील, दीपक गंभीरपाटील, निंबा मुकुंदा पाटील ,अमोल चैत्राम,संदीप गोविंदा ,व सर्व गावकर्यांनी सहकार्य केले







Comments