वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष.मा.निलेश विश्वकर्मा तसेच वंचित बहुजन आघाडी चे राज्य प्रवक्ते मा.अ
- CT India News
- Feb 10, 2022
- 1 min read
प्रतिनिधी- सागर खंडागळे - औरंगाबाद
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष.मा.निलेश विश्वकर्मा तसेच वंचित बहुजन आघाडी चे राज्य प्रवक्ते मा.अमित भाऊ भुईगळ,जिल्हा अध्यक्ष.प्रभाकर बकले,योगेश बन,युवा जिल्हा अध्यक्ष.सतीश गायकवाड, शहर अध्यस.संदीप शिरसाठ,डॉ.जमिल देशमुख महिला जिल्हा अध्यक्ष. लताताई बमणे,महिला शहर अध्यक्ष.वंदना नरवडे यांच्या उपस्थितीत युवा शहर अध्यक्ष मा.विलास भाऊ भिसे यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन सोहळा पार पडला.
उपस्थित:-युवा नेते.किरण भाऊ रगडे,उदय रगडे,प्रवीण पट्टेकर,अमोल मोरे,आशिष सकपाळ, संदीप मगरे,राहुल डेरे,कैलास भिसे आदी....









Comments