विट्यात होमगार्ड वर अन्याय करून त्रास देण्याचे कृत्य
- CT INDIA NEWS

- Sep 16, 2020
- 1 min read

दिनांक-11/9/2020
रिपोर्टर - विवेक शिंदे व सौ कविता घाडगे विटा
आज विटा शहराची परस्थिती पाहता कोरोना व्यक्तीनां बेड मिळत नाहीत अशा वेळी पोलिसाना मदत म्हणून होमर्गाड दिले जातात ते गेले 6 महिने झाले जिवाची परवा न करता आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजवता आहेत आणि आत्ता त्यातील काही होमगार्ड कर्मचाऱ्यांना पण कोरोणा या विषाणूचा संसर्ग होत आहे असे असताना ऑन ड्युटी होमगार्ड राहूल शिंदे त्यांना त्रास होत आहे असे वाटताच त्यांनी कोरोना टेस्ट केली आणि त्यांचा रिपोर्रट पॉजिटिव्ह आला हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत म्हणून त्यांनी घरीच उपचार सुरु केले डॉ. अनिल लोखंडे तसेच इतर आरोग्य कर्मचारी हे होमगार्ड शिंदे यांना घरी जाऊन त्याच्या वरती उपचार करत आहेत, वेळी हाजरी मेजर अक्षय माने बकल क्रमांक पोना/६३६ यांनी राहूल शिंदे यांची हाजरी लावता येणार नाही असे सांगितले व या संदर्भात मी सांगली जिल्हा होमगार्डच्या जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या माणिकराव शिंदे यांच्याशी बोलो आहे असे सांगितले व या सदर्भात वरिष्ट अधिकारी मानिकराव शिंदे सांगली जिल्हा होमगार्ड प्रशाकीय अधिकारी यांच्याशी होमर्गाड विटा पथक येथे कार्यतत्पर असणारे होमगार्ड मदने यांनी फोन करुन विचाराण्याचा प्रयत्न केला त्या वेळी वरिष्ट अधिकस्यांनी अरेरावी करून उडवा-उडवीची उत्तरे दिली .
या हा प्रश्न तयार होतो की राहूल शिंदे सारख्या अनेक हॉमर्गाडांना न्याय मिळणार की नाही आणि अशा वेळी हॉमर्गाड आपली फियार्द कोणाजवळ मांडणार ?







Comments