top of page

वॉर्ड क्रमांक 29 मध्ये कचऱ्याचे साम्राज

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 26, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद :- वार्ताहार-सागर खंडागळे..वार्ड क्रमांक.२९ चे स्थानिक नगरसेविका सौ. शोभा नारायण वळसे, श्री कृष्ण नगर,संजय गांधी मार्केट एन-९/ज-६ सेक्टर वारंवार स्थानिक रहिवाशी यांना निवेदन किंवा कम्प्लेट्स करून सुद्धा नगरसेक टाळाटाळ करून उडवाउडवीचे उत्तर देऊन दुर्लक्ष करतात, तक्रारींचे मुद्दे पुढीलप्रमाणे: १)उघड्या नाल्यावर ढापे नसल्या कारणामुळे नाल्यातील घाण सांडपाणी घरामध्ये शिरते. २)ड्रेनेज लाईन सुविधा आजूनप्रयन्त दूर नाही केली ३)स्ट्रीट लाईट किव्हा पोल लाईट काही बंद तर काही ठिकाणी लाईटच बसवण्यात नाही आली. ४)रस्ते वेवस्थित नाही येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाश्यांना चालण्या साठी होणार त्रास आणि गाडी चालविणाऱ्यांना होणारा त्रास वारंवार सांगून सुद्धा नगरसेवक वार्डातील नागरिकाच्या त्रासाशी खेळत आहे ही तक्रार घेऊन तेथील स्थानिक रहिवाशी सिटी न्युज पत्रकार श्री.सागर खंडागळे यांच्याशी संपर्क साधून तेथील रहिवश्यानी समस्या मांडली."महानगर पालिकेच्या सात ते आठ"महिन्यापासून(कॉन्ट्रॅक्टर बेसवर) आलेली ही कंपनी म्हणजेज पी.गोपीनाथ रेड्डी या नावाने ओळखली जाते तरी त्यांची कर्मचारी उदा.सुपरवायझर या लोकांचे वार्डात दुर्लक्ष होत असून केर कचरा उघड्या नाल्यावर कचरा टाकणे किव्हा कचरा नाल्यावर टाकणे हे काय बंद होत नसून कचरा सायकल गाडी वेळेवर न येत असून येथील स्थानिक रहिवाशी उघड्या जागेवर कचरा कुंडी बनवत आहे तरी पी.गोपीनाथ रेड्डी कंपनीचे दुर्लक्ष होत असून आम्हाला या त्रासातून किव्हा डेंगू सारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. तरी ही घटना वार्ड क्रमांक.२९ मधील संजय गांधी मार्केट येथील आहे तरी पी.गोपीनाथ रेड्डी या कंपनीने वेळोवेळी दख्खल घ्यावी ही स्थानिक रहिवाश्यांची मागणी आहे.

Comments


bottom of page