top of page

वार्ड क्रमांक 85 संघर्ष नगर येथे आयुष्यमान आरोग्य योजनांचा उपक्रम

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 30, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार-संभाजी रणवीर-आयुष्यमान भारत योजना गरीबांसाठी.जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा विमा योजना आहे. ज्या मध्ये करोडो कूटूबांवर आजारपणा मुळे पडणारे आथिर्क ओझे कमी होणार आहे. या साठी संघर्ष नगर येथे नोंदणी शिबिर आयोजीत करण्यात आलेआहे.रविभाऊ चौतमल,मयुर महाकाळपाटील, प्रमोद शेंगूळे,वाघ, संभाजी शिंदे,विशाल सोनवणे.यांच्या सहकार्याने घेण्यात आला. उदघाटन डॉ कैलास बनसोडे यांनी केले. प्रमूख उपस्थित नगरसेवक आर.बी.चव्हाण. बाबुराव लहाने,राजपूत साहेब, सुभाषभालेराव, दिपक लांडगे,प्रेम,किरन रगडे ,खडांगळे,निशांत,देवा कापूरेदिपक गायकवाड, सूरज दाभाडे,लोहार साहेब. ईत्यादीनी शिबीर यशस्वी करण्यात मौलाचे कार्य केले.

Comments


bottom of page