top of page

वार्षिक नातेवाईक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Feb 16, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-संभाजी रणवीर औरंगाबाद-सम्यक मेत्री सेवा संस्थेच्या वाषि्क नातेवाईक परिचय मेळावा अति उत्साहात संपन्न झाला. मराठवाडा महसूल प्रबोधनी सभाग्रहात झालेल्या या मेळाव्यास डॉ भास्कर दवणे,डॉ धर्मा गोखले, डॉ प्रविण रणवीर ,प्राचार्य नंदकुमार वाठोरे आदीनी आपले विचार मांडले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सभासदांचा व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मेळाव्याचा मुख्य उद्देश खेडेगावातून कामासाठी शहरात आलेले आपलेच नातेवाईक परंतु कामाच्या ओघात शहरात जवळ राहात असूनही अनोळखी असतात त्यांना जवळ एकत्र आणण्याचे काम सम्यक मैत्री सेवा संस्थेने करीत आहे. अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला. सुत्रसंचालन अनिल वाठोरे यांनी केले तर पंजाबराव नरवाडे यांनी आभार मानले. सूर्य कांत बगाटे,वायवळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी पराकाष्ठा पणाला लावली.

Comments


bottom of page