top of page

विश्वकर्मा वंशीय समाजा तर्फे विविध साहित्य वाटप

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Apr 29, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-अरुण भालेकर-औरंगाबाद -विश्वकर्मा वंशीय समाज संघटने तर्फे विविध जिल्ह्यात गरजु सुतार लोहार सोनार शिल्पी तांबट बाँधवाना किराना साहित्य वाटप करण्यात आला.औरंगाबाद ,बिड,बुलढाणा, चिखली,नांदेड़ पैठण,नेवासा जालना व अश्या विविध जिल्ह्यात, तालुक्यात संघटन पदाधिकारी यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

Comments


bottom of page