विश्वकर्मा वंशीय समाज संघटने तर्फे रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद
- CT INDIA NEWS

- Jun 4, 2020
- 1 min read

वार्ताहार-अरुण भालेकर -औरंगाबाद------दि.31/5/2020 रोजी विश्वकर्मा वंशीय समाज संघटने द्वारे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास चांगला प्रतीसाद मिळाला आहे. सरकारणे केलेल्या रक्तदान शिबीर आव्हाना प्रमाणे सामाजीक संघटने द्वारे रक्तदान शिबीर ठराविक अतंर ठेऊन आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्त संकलनात सहभाग नोंदविला होता,
त्यातील रक्तदात्यांची नावे
श्री देविदास पांचाळ शहापुरकर,श्रीनिवास पिंनप्रतीवार,किशोर भागवत,नितीन चाटे,शिवाजी लांडे,भागवत तंबुडे,बालाजी साहु,क्रुष्णा गवळी,अरुण भालेकर,अलीम शेख,राहुल गोडबोले,गजानन अपार,श्रीकांन्त सुरेवाड,बालाजी पांचाळ,संदिप राउत,गोपीनाथ ठोंबरे,निलेश सनस,शुभम तांदुळजे,यश जैस्वाल,किशोर काळंगे,गणेश चन्ने,माधव केदार,रतन विश्वकर्मा,सदानंद कांगुणे,दत्ताञय बांगर,बालाजी पांचाळ आदींनी उत्साहाने सहभाग नोंदवीला.
या शिबीरास विशेष सहकार्य :
कल्यान पिनप्रतीवार,किशोर भागवत, बालाजी पांचाळ,राउत महाराज,ज्ञानेश्वर मुटकलवार,गणेश गव्हाने तसेच शिबीरास परवानगी देवुन पोलीस डिपार्टमेंन्ट आणि सिध्दीविनायक गणेश मंदीर यांचे सहकार्य लाभले आहे,
तसेच विभागीय रक्त संकलन टिम वेळेतला वेळ देउन शिबीरास सहकार्य केल्याबद्धल त्यांचे आभार.
संयोजकःविश्वकर्मा वंशीय समाज संघटन (महा राज्य)
आयोजकः श्री देविदास पांचाळ शहापुरकर
मराठवाडा संघटक व या शिबिराला प्रा.नागोराव पांचाळ, संजय बोराडे, शाम दाभडकर, अरुण भालेकर, गोपाल राऊत यांचे मार्गदर्शन लाभले







Comments