top of page

वडील कर्जबाजारी होऊ नये म्हणून लाडगाव येथे एका 20 वर्षीय मुलीने केली आत्महत्या,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 25, 2021
  • 1 min read

वडील कर्जबाजारी होऊ नये म्हणून लाडगाव येथे एका 20 वर्षीय मुलीने केली आत्महत्या,,,,,,,,,,,,,,,,,,,, आपल्या लग्नासाठी वडिलावर कर्ज बाजारी पनाची वेळ येऊ नये म्हणून लाडगाव तालुका औरंगाबाद येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली बुधवार दिनांक 24 रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली वैशाली राधाकिसन जाधव ,असे या तरुणाचे नाव आहे व शैलीचे दोन वेळा लग्न जमले होते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही वेळा सोयरीक मोडले होती, पोलिसांकडून मिळालेली माहिती मिळाल्या नुसार वैशालीने राहत्या घरातील लोखंडी पाइपला ओढणीने गळफास घेतला .बुधवारी दिनांक 24 .चार वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरने तिला मयत घोषित केले ,या घटनेबद्दल गावातील व परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे , यावेळी करमाड पोलीस स्टेशन ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील साहेब ,श्री जारवाल, हे करत आहे### अनिल भालेराव प्रतिनिधी CT India

Comments


bottom of page