top of page

शांतिदूत बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 30, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद:- हर्सुल येथिल चेतनानगर परिसरात असलेल्या शांतीदूत बुद्ध विहारात धम्म उपासकांनी मुलगंध धम्मकुटी येथे पंचशील ध्वजारोहन करण्यात आले . बौध्द धम्माचे प्रतिक असलेले पंचशील ध्वज अनेक दिवसांपासून दुरवस्थेत पडलेला होता , मुलगंध धम्मकुटी , शांतीदूत बुद्ध विहार चेतनानगर येथील नागरिकांनी दुरावस्थ पडलेला पंचशील धम्मध्वज फडकविण्यासाठी शांतीदूत बुद्ध विहार परिसरातील नागरिकांनी पंचशील धम्मध्वज रोहनाकरिता सक्रिय सहभाग घेऊन मदत केली . या प्रसंगी भदन्त नंदबोधी,मुकुंद जंजाळे,अमरदिप हिवराळे, अजय अभंगे,वेणुबाई दांडगे,रोहिणी साळवे,अनुसया सुरडकर,सुमित जाधव,आकाश गायकवाड, मंगेश जंजाळे व दिपक पाईकराव यांनी मेहनत घेत प्रयत्न केले व सहकार्य करण्यात मोलाची भूमिका बजावली .

Comments


bottom of page