top of page

#श्री_धारेश्वर_प्रतिष्ठान,धायरी चे संस्थापक अध्यक्ष श्री.अतुल चाकणकर व समाजसेविका सौ. माधुरीताई चाकण

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 30, 2022
  • 1 min read

#श्री_धारेश्वर_प्रतिष्ठान,धायरी चे संस्थापक अध्यक्ष श्री.अतुल चाकणकर व समाजसेविका सौ. माधुरीताई चाकणकर तसेच भारतीय जनता पार्टीचे इच्छूक उमेदवार यांच्या वतीने आज दि.30 जानेवारी 2022रोजी मोफत_युनिव्हर्सल_पासचे_वाटप करण्यात आले. आज 400 लोकांना

युनिव्हर्सल पास उपलब्ध करून देण्यात आले. नागरीकांना लसीकरणाच्या दोंन्ही लस झाल्या असल्यास हा पास प्रवासासाठी व अन्य ठिकाणी वापरता येतो. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात सौ.माधुरीताई चाकणकर, बिंदियाताई चाकणकर, अँड.संगिता कुलकर्णी,भाजपा ख.वि.म.संघाचे चिटणीस श्री. मोहन पाटील, भाजपा जेष्ठ नागरिक संघ पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री.मिसाळ काका ,सतिश चाकणकर, प्रकाश साळुंखे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments


bottom of page