श्री. अजयकुमार चंद्रशेखर वाले यांची भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीच्या संयोजक पदी
- CT India News
- Oct 18, 2020
- 1 min read

श्री. अजयकुमार चंद्रशेखर वाले यांची भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीच्या संयोजक पदी निवड. श्री. अजयकुमार चंद्रशेखर वाले यांची भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीच्या संयोजक पदी निवड करण्यात आली. भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. दिपकबाबा शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे प्रदेश सचिव व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांततात्या शिंदे हे उपस्थित होते.







Comments