श्री कृष्णा पाटील डोंनगावकर यांच्या कडून लासुर आरोग्य केंद्रास सॅनिटायझर मशीन देण्यात आली.
- CT INDIA NEWS

- Apr 13, 2020
- 1 min read

,वातहिर मनिष मुथा लासूर स्टेशन.-प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर स्टेशन येथे कोरोना प्रतिबंधत्मक उपाय योजना म्हणून स्वर्गीय साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या स्मृती प्रत्यर्थ मा कृष्णा पाटील डोणगावकर यांच्याकडून लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात सनिटाझर मशीन बसवण्यात आले व प्राथमिक आरोग्य केंद्रास जन्मदिनानिमित भेटम्हणून दिले तवप्रसंगी श्री कृष्णा पाटील डोणगावकर सदर संकल्पन इंजि नियर महेश गुजर व उत्पादक सुरेश फुलारे व यापुढीललागणारा खर्च हा सामाजिक कार्यकर्ते रीचर्ड बतिसेहे करणार आहेत तसेच प्रा आ केंद्र लासुर स्टे चे वैधकीय अधिकारी डॉ जितेंद्र मंडेवार व नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ राजपूत ,औषध निर्माण अधिकारी निलेश शेळके , आरोग्य सेवक श्री डी के श्रीखंडे ,सुरेश कुलकर्णी, संजय साळवे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते







Comments