top of page

श्री नारायण पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध आश्रमात बिस्कीट पुडे वाटप

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Feb 7, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-तुकाराम सुतार -सामाजिक कार्यकर्ते विश्वकर्मा वंशिय समाज संघटना मराठवाडा युवा अध्यक्ष..आणि सिटी इंडिया न्युज उपसंपादक श्री नारायण पांचाळ दिग्रसकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने व्रद्ध आश्रमात बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवर श्रीधर पांचाळ विभागिय अध्यक्ष , उमाकांत पोतदार विभागिय उपाध्यक्ष , मुरलीधर कउटकर जिल्हा उपाध्यक्ष , अरुण चट्टेकर जिल्हा सचिव , मधुसूदन बंगरवार जिल्हा सहसचिव , दत्ताजी तामसकर जिल्हा कोषाध्यक्ष आराम हिवरकर विशाल हिवरकर अवधुत बंगरवार विठ्ठल गव्हानकर आदि मान्यवर उपस्थित होते . टिम VVSS नांदेड

Comments


bottom of page