श्रीमती वैशालीताई चौधरी यांची तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी शें
- CT India News
- Jan 6, 2022
- 1 min read
प्रतिनिधी- सचिन चौधरी
जामनेर -9960040717
श्रीमती वैशालीताई चौधरी यांची तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड
शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
शेंदुर्णी येथील माहेरवाशीण श्रीमती वैशालीताई विलास चौधरी (जामनेर )यांची खान्देश तेली समाज मंडळाच्या जळगांव जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तेली समाजातील विविध उपक्रमात श्रीमती वैशालीताई चौधरी यांचा सक्रिय सहभाग असतो त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जळगांव जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल अध्यक्ष कैलास चौधरी सचिव रविंद्र चौधरी तसेच धुळे,जळगांव, जामनेर, शेंदुर्णी व पंचक्रोशीतील तेली समाज बांधवांच्या कडुन अभिनंदन होत आहे.









Comments