श्री राजेश भाऊ सावरकर यांची तेली समाज आर्वी तालुका अध्यक्ष पदी निवड
- CT INDIA NEWS

- Oct 3, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - काल संघटनेचे प्रदेश अध्यक्षतेखाली झालेल्या आनलाइन बैठकीत रसूलाबाद निवासी वर्धा जिल्हा येथे राहणारे समाज सेवेत नेहमी अग्रेसर समाजाच्या तळागाळात जावून समाज सेवा करणारे समाजाचे वरिष्ठ समाज बांधव आ.श्री राजेश भाऊ सावरकर यांची आर्वी तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या प्रसंगी.. प्रदेश कार्याध्यक्ष .श्री सचिन जी देशमाने ..उपाध्यक्ष .श्री गणेश जी भिसे ..सचिव राहूल भिसे ..श्री अरुण जी धांडे .श्री प्रविण जी शेलोकार .वासुदेवजी वंजारी ..किशोर साखरवाडे..गौरव लांजेवार ..पराग जी भस्मे ..कैलाश जी फंदे..दिपक घोडे ..रवि भाऊ कोरटकर ..रामदास चर्डे ..अनंत हटवार ..पंकज साकूरे ..दिपिका ताई जयपूरकर ..योगीता ताई रेंघे ..धनश्री ताई इटणकर .सौ नंदा ताई साठवणे ..शुभांगी ताई गुल्हाणे ..किरण ताई बारई ..वीणा ताई झाडे ..कारमोरे .वैशाली ताई बालपांडे प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या 💐💐💐💐💐 🚩🚩जय संताजी भाऊ 🚩🚩







Comments