श्री राम नागरे यांची महाराष्ट्र राज्य OBC मोर्च्या प्रदेश कार्यकारी सदस्य पदी निवड
- CT INDIA NEWS

- Sep 1, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-श्री राम रेघाटे सर जिंतुर-
श्री राम नागरे सर - जिंतुर
यांची महाराष्ट्र OBC मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाल्याबदल हार्दिक अभिनंदन !
श्री राम नागरे हे औंढा नागनाथ येथील रहिवाशी असून ते, ओबेश्वर शिक्षण प्रसारण मंडळ, बेरुळद्वारा संचालित
नागेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय नागेश्वर कला व विज्ञान कनिष्ठ महा. औढा ना. केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा
सिद्धश्वर कैंप येथे वरील सर्व संस्थानचे ते अध्यक्ष आहेत...
या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
शुभेछुक CT INDIA NEWS जिंतूर रिपोटर रामसर रेघाटे तर्फे हार्दिक अभिनदंन..







Comments