श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना कार्यकारणी जाहीर
- CT INDIA NEWS

- Aug 15, 2020
- 1 min read

*प्रतिनिधी-गणेश चौधरी - औरंगाबाद...
श्री राष्ट्रिय राजपुत करनी सेना* राष्ट्रिय अध्यक्ष सुप्रीमो श्री.सुखदेवदादा गोगामेडी यांच्या आदेशाने तसेच
#सौ.सोनालीताई ठाकुर (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला);
#सौ.सोनाक्षीताई राजपुत(युवती प्रदेश अध्यक्ष);यांच्या संमतीने आणी
मा,श्री.कंवरसिंग भाऊ बैनाडे (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष)
व सौ. छायाताई महेर (महाराष्ट्र प्रदेश युवती कार्यध्यक्ष) यांच्या हस्ते,युवा मराठवाडा अध्यक्ष श्री. विजयसिंग महेर यांच्या उपास्थितित औरंगाबाद येथील श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेने मधे आज दि.12/08/2020.
[1] सौ.वनिताताई ठाकुर(महिला जिल्हा अध्यक्ष),
[2] सौ.आरतीताई राजपूत ,
[3] सौ. सुनीताताई राजपूत ,
[4] सौ.सविताताई महेर ,
[5] सौ. सविताताई ठाकुर ,
[6] सौ किरण राजपूत ,
[7] कु.ऐश्वर्या राजपूत(शहर युवती अध्यक्ष)[8]अनन्या महेर. यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.. सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन आणी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छ *शुभेच्छुक:सौ.छायाताई विजयसिंग महेर संंभाजीनगर(प्रदेश युवती कार्याध्यक्ष:श्री राष्ट्रीय राजपुत करनी सेना,भारत)*







Comments