top of page

श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथि कोरोना माहामारीचे भान राखुन समाजाने घरोघरी साजरी केली:

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 19, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-निलेश चौधरी-पाचोरा:

१९/०७/२०२० रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथि कोरोना माहामारीचे भान राखुन समाजाने घरोघरी साजरी केली:

*संत सावता महाराज पुण्यतिथि निमित्ताने १३/०७/२०२० पासुन ते १९/०७/२०२० पर्यंत सावाता महाराज जीवन चरित्र पोथी वाचन अखंड हरिनाम सप्ताहाची मांडणी करुन आज रोजी समाप्ती करण्यात आली. तसेच सावता महाराजांची आरती व प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम माळी समाज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) सहपत्नीक सौ.बेबाबाई विठ्ठल महाजन यांच्या हस्ते सावता महाराज सदन बाहेरपुरा परधाडे रोड पाचोरा‌ निवस्थानी करण्यात आले.

Comments


bottom of page