शिल्लेगाव येथे पोलीस निरीक्षक सय्यद अली यांनी स्वखर्चाने 50 किट पोलिसांना वाटप केले
- CT INDIA NEWS

- May 19, 2020
- 1 min read

वार्ताहार -मनिष मुथा लासूर स्टेशन.--फुलशेवरा येथील पॉझीटीव्ही पेशंट निघाल्या नंतर शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद आली यांनी स्वतः पैसे खर्चून पोलीस कर्मचाऱ्यांना 50 असे सेफ्टी किट घेतले आहे काही मदत कमलेश छाजेड यांनी देखील मदत केली आहे साधारण एक ड्रेस हा 700 ते रुपयांचा आहे







Comments