top of page

शाळेत केक कापून केले नवीन वर्षाचे स्वागत

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jan 11, 2020
  • 1 min read

ree

वातहिर मनीष मुथा लासुर स्ट्सशन # उंदीर वाडी च्या शाळेत केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले . . याच दिवशी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा मुलगा यश बाळासाहेब कदम यांचा वाढदिवस असल्याने विद्यार्थ्यांना कॅडबरी देण्यात आले आणि मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब शेषराव कदम यांनी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती भेट म्हणून शाळेत दिले तसेच पालक । विठ्ठल आवारे यांचाही वाढदिवस असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही देऊन साजरा करण्यात आले . . . याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब शेषराव कदम शालेय मुख्याध्यापक संजय एकनाथ धनाड उपक्रमशील शिक्षक अंगद लोणे उपक्रमशील शिक्षिका पायल बोडके व मनोज आवारे सह ग्रामस्थ उपस्थित होते . . .

Comments


bottom of page