top of page

शिवाराजे प्रतिष्ठान तर्फे प्रथमच भव्य दिव्य दहीहंडी चे आयोजन

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 26, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहर-मनीष मुथा लासुर स्टॅशन-शिवाराजे प्रतिष्ठान आयोजित प्रथमच भव्य दिव्य दहीहंडी चे आयोजन केले होते. लासूर स्टेशन येथे सुरज मेडिकल समोर वार्ड क्र 2 येथे हे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संपत सेट छाजेड (उप सभापती प.स. गंगापूर) सुखदेव पा. वाकळे ( ग्रा. प. सदस्य) सुरेश भाऊ जाधव (ग्रा.प. सदस्य) प्रतिक चंडालिया सोपान बोरकर हे होते.कार्यक्रमाचे आयोजन : प्रीतक खंडेलवाल, सोमा पाटील निकम, प्रकाश पवार, गणेश निकम, भगवान भुजबळ , अर्पित खंडेलवाल, चेतन वाकळे, वाल्मिक वाकळे, उदय आवसरमल, अक्षय चव्हाण, प्रदीप वाकळे, आकाश जाधव.कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य : नितीन पा. कांजुणे,अमोल पा. जाधव, अमोल सिरसाठ, प्रदीप गायकवाड, कल्याण बोरकर, अशोक खिल्लारे, योगेश गवळी, सोमनाथ वाकळे, सुभाष नरोडे, कांतीलाल जाधव.सहभाग घेतलेले संघ : 1) शिवराजे प्रतिष्ठान 2) छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ 3) ५२५८ प्रतिष्ठान 4) द साईराज मित्र मंडळ दहीहंडी फोडण्याचा मान शिवराजे प्रतिष्ठान ने मिळवला.

Comments


bottom of page