शिवना नदीत बुडून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
- CT INDIA NEWS

- Sep 8, 2020
- 1 min read

प्रतिनिधी मनिष मुथा - लासुर स्टेशन
शिवना नदीत बुडून नऊ वर्षीय बालकास दुर्दैवी मुत्यू .....
वैजापूर तालुक्यातील लासुरगाव
येथील शिवना नदीच्या पुलावर लोखंडी बार मध्ये शेख आयान जुबेर,या बालकाचा पाय गुंतंल्यामुळे पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे. लासुरगावातील शिवना नदीवरील पुलाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून पुलाचे बार व दगड उघडे पडले असून नागरिकांना व शाळेतील मुलांना मोठी तारेवरची कसरत करावा लागत आहे या पुलाकडे सबंधीत आधिकार्यानीं लक्ष नाही दिले तर आणखी किती व्यक्तीनां प्राण गमवावे लागेल हे संगता येत नाही तरी संबंदीत आधिकर्याने या पुलाकडे लक्ष द्यावे ही गावकऱ्यांनी कळकळीची विनंती केले आहे.







Comments