संजय नगर मुकुंदवाडी येथील रहिवासी महिला ललिता रतन सातदिवे या महिलेने पतीच्या व तिच्या नावावर असलेले
- CT India News
- Mar 28, 2022
- 1 min read
प्रतिनिधी- सागर खंडागळे - औरंगाबाद
संजय नगर मुकुंदवाडी येथील रहिवासी महिला ललिता रतन सातदिवे या महिलेने पतीच्या व तिच्या नावावर असलेले घर पतीस न विचारता कोणतीही माहिती न देता परस्पर दुसऱ्या व्यक्तीला उभे करून खोट्या सह्या करून विक्री केलेली असल्यास चे तिच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नवीन शहराध्यक्ष देवराज 20 यांना एक तक्रार अर्ज दिला तक्रारीच्या अनुसार शहराध्यक्ष देवराज भाऊ यांनी लेटर पॅड वरती मुकुंदवाडी पोलीस स्टेशन दोन क्रमांक सहा महानगरपालिका औरंगाबाद यांना लेटर पॅड वरती लेखी अर्ज दिला अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली
Comments