top of page

सुतार. लोहार.सोनार तांबट... यांचा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे बाबत..

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 15, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार-नारायण पांचाळ -नांदेड----विश्वकर्मा सुतार/ लोहार/ सोनार तांबट /पाथरवट/ यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे बाबत..! समाजाचा आर्थिक विकास दर पाहता मुख्य प्रवाहाचा दर पाहता त्या तुलनेत हा समाज आज खुप मागासलेला आहे समाजाचा पारपांरीक व्यवसाय डव घाइस आलेला आहे. नव नवीन यांत्रिक करनाने नव नविन अधुनिक करनाने पारंपारिक व्यवसाय बुडाले नव नवीन व्यवसाय नवीन यांत्रिकी प्रशिक्षण घेण्यात हा समाज कमी पडला आज नवीन यंत्रे सामुग्री घेण्यासाठी बॅक कर्ज देत नाही शासनाने सबसिडी देऊन कमीत कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून द्यावे तरच हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकेल मा.पंतप्रधान साहेब गरीबी हटविण्याच स्वप्न स्वप्नच राहील..!! विषय २) याच समाजाचा नाते संबंध असलेला लोव्हार समाजाचा NT प्रवर्गात समावेश असुन त्याच प्रमाणे या सुतार समाजाचा ही NT प्रवर्गात समावेश करण्यात यावा समाजाच्या विविध मागण्या करिता शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर वतीने मा.तहसीलदार नांदे मॅडम यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल महाराष्ट्र यांना निवेदन सादर. .... महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना देण्यात आला आहे ...निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते राजेश नारायणराव देगलूरकर उपस्थित होते

Comments


bottom of page