top of page

सिद्धार्थ नगर येथे आत्महत्या

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 16, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार- विक्रम वानखेडे -औरंगाबाद.. सिद्धार्थ नगर वार्ड क्रमांक 28 मध्ये दशरथ नारायण दाभाडे वय 40 वर्ष..यांनी राहत्या घरात सायंकाळी 5 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली...आत्महत्यांचे कारण अजुनही समजले नाही तसेच सिडको पोलीस स्टेशन यांनी एन 7 यांनी मृत्यूदेह पोस्टमार्टम साठी घाटी हॉस्पिटल येथे पाठवले....

Comments


bottom of page